Surprise Me!

युवा सेनेत होणार मोठे फेरबदल, मराठवाडापासून सुरुवात | Varun Sardesai & Aditya Thackeray | Yuva Sena

2021-09-13 42 Dailymotion

आगामी काळात युवा सेनेत मोठे फेरबदल होणार असल्याचा सूचक इशारा युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाइ यांनी दिला आहे... नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती सह युवा सेनेची ग्रामीण भागातील धुरा देखील आदित्य ठाकरे यांच्या हातून हळूहळू वरून सरदेसाइ यांच्याकडे जाताना दिसतेय... या आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान ज्या पद्धतीने मराठवाड्यात त्यांचं जंगी स्वागत केलं जायचं तसाच काहीसा अनुभव वरुण सरदेसाई यांच्या दौऱ्यादरम्यान आलाय...
Alpeshkarkarevo
#lokmat #VarunSardesai #AdityaThackeray #Yuvasena #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon